Chandrakant Patil on Manoj Jarange  Saam Tv News
Video

Chandrakant Patil on Manoj Jarange | चंद्रकांत पाटील यांचा जरांगे यांना टोला

Saam TV News

Chandrakant Patil on Manoj Jarange | मराठा आरक्षणाविषयी सरकार मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत संवाद साधणे त्यांना काही फॅक्ट्स समजावून सांगणं हे करणारच आहे. मनोज जरांगे पाटील यांना माझं आव्हान आहे की सरकार प्रो ऍक्टिव्ह आहे. आपणही दहा जणांची टीम तयार करा आंदोलनामध्ये दहा पैकी पावणेदहा गोष्टी झाल्या की मी उठतो असं होत नाही तर आंदोलनामध्ये दहा पैकी आठ मागण्या पूर्ण झाल्या उठायला हवा कारण बऱ्याच गोष्टी त्यांनी अभ्यास पूर्ण टीम तयार केली तर हा विषय संपेल. उच्च शिक्षण मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील यांचा आज 65 वा वाढदिवस. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. आज कोल्हापुरातील शेंडा पार्क परिसरात चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT