Minister Chandrakant Patil addressing the media on certificate distribution issues related to Manoj Jarange’s ultimatum. Saam Tv
Video

Chandrakant Patil: हवं ते मिळालं मग आता कसला अल्टिमेटम? मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मनोज जरांगेंना सवाल|VIDEO

Manoj Jarange Patil: मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे यांच्या दसऱ्यापर्यंतच्या अल्टिमेटमवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की सर्टिफिकेट मिळण्याची प्रक्रिया आहे आणि ते लगेच मिळणे शक्य नाही.

Omkar Sonawane

हैद्राबाद गॅझेट प्रमाणे प्रमाणपत्र वाटपासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दसऱ्यापर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना " जरांगे पाटील हे पूर्ण समाधानी होऊन मुंबईतून परत गेले, मग आता कशाचा अल्टिमेटम? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे. त्यांना GR दिला, हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर मान्य केलं. मराठवाड्यातच 48 हजार सर्टिफिकेट मिळाली आणि ८ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यावरून लगेच सर्टिफिकेट मिळत नाही, त्याची एक प्रकिया असते त्यानुसार सर्टिफिकेट मिळतील असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, महसूल मंत्र्यांची घोषणा

Tea Mistake: चहा प्यायल्यानंतर अॅसिडिटी होतेय? या 5 चुका मुळीच करू नका

Jowar Chakli Recipe: ज्वारीच्या पीठाच्या कुरकुरीत खमंग चकल्या कधी खाल्यात का? आत्ताच वाचा नोट करा रेसिपी

Maharashtra Live News Update : उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या अश्विनी निकम

Gopichand Padalkar New Song: 'आमच्या नादाला लागण्याआधी...'; भाजप आमदाराच्या गाण्याने सोशल मीडियात कल्ला

SCROLL FOR NEXT