Chandrahar Patil Accuse On Visahl Patil B team of BJP  Saam TV
Video

Vishal Patil हे भाजपची 'बी' टीम, Chandrahar Patil यांचा गंभीर आरोप

Vishal Patil News Today | मविआचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी बंडखोर नेते विशाल पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत.

Saam TV News

मविआचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी बंडखोर नेते विशाल पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत, विशाल पाटील हे भाजपची 'बी' टीम असल्याचं विधान चंद्रहार पाटील यांनी केले आहेत. विशाल पाटील हे सांगलीचे बंडखोर आमदार आहेत. या मतदारसंघात विशाल पाटील, चंद्रहार पाटील आणि संजय काका पाटील अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Inspiring Story: दिव्यांग कलावंत राशीच्या स्वप्नांना मिळणार भरारी; शिक्षणाचे स्वीकारले पालकत्व!

Wednesday Horoscope : नवरा-बायकोमधील प्रेम वाढेल, धनसंपत्ती मिळेल; ५ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी

Ashok Kharat Case: शक्तीवर्धनासाठी पुढाऱ्यांना मधाचा चुना; राजकारण्यांना विकला 1 किलो मध,9 लाखाला?

Iran-US Conflict: इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकणार? अमेरिकेने इराणच्या दोन अटी नाकारल्या

सातासमुद्रापार मराठी अस्मितेचा जागर; मॉरिशसमध्ये महाराष्ट्र भवनाचा विस्तार, वास्तूसाठी ८ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT