VIDEO: लाडकी बहीण योजनेला Mumbai हाय कोर्टात आव्हान Saam TV
Video

VIDEO: लाडकी बहीण योजनेला Mumbai हाय कोर्टात आव्हान

CM Ladki Bahin Yojna News: लाडकी बहीण योजने संदर्भात उच्च न्यायालयात मंगळवारी तातडीची सुनावणी, पहिला हफ्ता स्थगित करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी.

Uday Satam

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आवाहन देण्यात आलं आहे. लाडकी बहिण योजना का ? हा करदात्यांच्या पैशांचा अपव्यव असल्यांच म्हणत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. नवी मुंबईतील, चार्टर्ड अकाऊंटट यांच्याकडून ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या कोर्टात ही याचिका सादर करण्यात आली आहे. याचिकेवर तात्काळ सुनावणी देण्यास हाय कोर्टाने नकार दिला आहे. याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी होणार असून 14 ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणारा पहिला हफ्ता स्थगित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून तातडीचा 'रेड अलर्ट' जारी

Shocking : धक्कादायक! सासऱ्याच्या धक्क्याने खाली पडून सुनेचा मृत्यू; ८ महिन्यांची चिमुकली आईविना पोरकी

Fatty Liver: लिव्हरवर फॅट्स जमा होऊन सूज आलीये? रोज प्या ही ३ ड्रिंक्स, काही दिवसातच वितळून जाईल चरबी

Local Body Election : राज्यात पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजणार, २० जिल्हा परिषदा, पंचयत समित्या, ग्रामपंचायतमध्ये धुरळा

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

SCROLL FOR NEXT