CHAKAN MIDC FARMER ANGRY OUTBURST AT UDAY SAMANT; VIRAL VIDEO Saam Tv
Video

साहेब, आमच्यावर दादागिरी होतेय, मी...; उद्योगमंत्री उदय सामंतसमोर शेतकऱ्याचा संताप | Video Viral

Chakan MIDC News: वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि वाढते अपघात यामुळे त्रस्त शेतकऱ्याने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमोर संताप व्यक्त केला. चाकण एमआयडीसीतील कंपन्यांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Bharat Jadhav

चाकण एमआयडीसी परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची झालेली चाळण आणि वाढत्या अपघातांमुळे त्रस्त झाल्यानं तेथील कंपन्या दुसरीकडे स्थलांतर करत आहेत. आतापर्यंत तेथून 20 लघुउद्योगांनी कंपन्यांना टाळे ठोकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकण एमआयडीसीचा दौरा केला. मात्र, या पाहणी दौऱ्यादरम्यान एका स्थानिक शेतकऱ्याने उद्योगमंत्र्यांना थेट गाठून आपला संताप व्यक्त केला. रस्त्यांची पाहणी सुरू असताना एक शेतकरी थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमोर आला. कारवाईच्या नावाखाली आमच्यावर दादागिरी केली जात आहे. आमचं हक्काचं घर जातंय ही दादागिरी अशीच सुरू राहिली तर मी थेट आत्महत्या करेल असा थेट इशारा या शेतकऱ्याने दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: स्ट्रेट, कर्ली की वेव्ही? तुमच्या केसांच्या प्रकारानुसार निवडा 'हा' परफेक्ट कंगवा

ध्वजारोहण करून परतत होता, वाटेतच काळाने गाठलं; भाजप नेत्याच्या मुलाचा अपघातात मृत्यू

मोठी बातमी! राज्यात १,४४० डॉक्टरांची नियुक्ती लवकरच होणार; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Kasara Tourism : धुक्याची चादर, फेसाळलेला धबधबा अन् हिरवागार निसर्ग; कसाराजवळची 'ही' ठिकाणं पावसाळी पिकनिकसाठी खास

Director Death: प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी झाले होते सन्मानित, मनोरंजन विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT