Central Railway VIDEO: ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प Saam TV
Video

Central Railway VIDEO: ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

Central Railway News: मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत, वाशिंद आणि कसारा दरम्यान लोकलची वाहतूक ठप्प.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. वाशिंद आणि कसारा दरम्यान लोकल बंद आहेत. ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे मार्गिका बंद ठेवण्यात आली आहे. थोड्याच अंतरावर ट्रॅकवर झाड पडल्याची देखील घटना घडली आहे. कसारा आणि आसनगाव दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. आज रविवार असला तरी या परिसरात लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते त्यामुळे या सगळ्या प्रवाशांना ह्याचा फटका बसला आहे. कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका लोकलला बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय सागंडे वय ५७ यांचं निधन

मुंबईच्या ५ स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले अन् ताटात काय दिसलं? प्रसिद्ध डॉक्टरांचा थेट तुकाराम मुंढेंकडे संताप

Shocking: स्नानासाठी तलावात डुबकी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ६ मुलांचा बुडून मृत्यू

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT