Mumbai Local Train Mega Block SAAM TV
Video

Mumbai Local Train Mega Block: मध्य रेल्वेवरील जम्बोमेगाब्लॉक आज संपणार, प्रवाशांना मिळणार दिलासा

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला मेगाब्लॉक आज संपणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे.

Saam TV News

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला मेगाब्लॉक आज संपणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाटाच्या विस्तारीकरणासाठी हा मेगाब्लॉक घेतला होता. सलग तीन दिवस मेगाब्लॉकमुळे लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचा खोळंबा झाल होता. दादर, कुर्ला, ठाणे, दिवासारख्या स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. आज मेगाब्लॉक संपणार असल्याने प्रवाशांचा हा त्रास कमी होणार आहे. आज दुपारी साडे बाराच्या सुमारास हा ब्लॉक संपणार आहे. बारा वाजेपर्यंत काम पुर्ण करण्याचे आव्हान रेल्वेसमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lonavala To Nighoj : लोणावळ्यापासून हाकेच्या अंतरावर पाहा नैसर्गाचे अदभूत सौंदर्य, One Day Trip साठी ठिकाण

Maharashtra Live News Update : प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध - डॉ.शिवानंद भानुसे

Khakhra Recipe : गुजरात स्पेशल कुरकुरीत खाकरा, गरमागरम चहासोबत करा टेस्ट

Aids: किती पार्टनर्ससोबत शारीरिक संबंध ठेवल्याने एड्सचा धोका संभावतो?

Maharashtra Politics: देवेंद्र पावले, नाहीतर रामराजे नाईक जेलमध्ये गेले असते; जयकुमार गोरेंचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT