mumbai local train  Saam tv
Video

मोठी बातमी! लोकलची वाहतूक ठप्प; अनेक गाड्या रेल्वे स्थानकावर उभ्या

mumbai local train : मध्य रेल्वेची कसाऱ्यावरून सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे अनेक गाड्या रेल्वे स्थानकावर उभ्या आहेत.

Vishal Gangurde

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या खर्डी ते उंबरमाळीदरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे सीएसटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसाऱ्यावरून सीएसटीकडे जाणारी वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. सीएसटीला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या विविध स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. पुष्पक एक्स्प्रेस, हरिद्वार एक्स्प्रेस या इगतपुरी रेल्वे स्थानकात उभ्या आहे. अर्ध्या तासांपासून इगतपुरी रेल्वे स्थानकात दोन्ही गाड्या उभ्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies To Repel Spiders : महागड्या स्प्रेची गरज नाही; घरातील 'या' साध्या गोष्टींनी पळवून लावा कोळी

Sleeping After Eating: जेवल्यानंतर लगेच झोपताय? आरोग्यावर होऊ शकतात हे ७ परिणाम

आधी 8 आमदार भाजपात, आता 3 सत्ताधारी पक्षात; पश्चिम बंगालनंतर आणखी एका राज्यात राजकीय भूकंप

Dhanteras 2026 : यंदा धनतेरस २०२६ कधी आहे? वाचा तिथी अन् पूजेची पद्धत

Maharashtra News Live Update: उद्या मुंबईमध्ये धडकणार आदिवासी विद्यार्थ्यांच्या जन आक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT