Central Railway GOOGLE
Video

Central Railway : मध्य रेल्वेचा खोळंबा, वांगणीजवळ मालगाडी बंद पडल्याने चाकरमानी अडकले |VIDEO

Vanagni To Shelu : वांगणी आणि शेलू रेल्वे स्थानकांदरम्यान एका मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला. यामुळे कर्जतवरून मुंबईच्या दिशेने येणारी लोकल वाहतूक ठप्प झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली असून, वांगणी आणि शेलू रेल्वे स्थानकांदरम्यान एका मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला होता. यामुळे कर्जतवरून मुंबईच्या दिशेने येणारी लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. वृत्तानूसार, कर्जतवरून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या लोकलची वाहतूक या ठिकाणी ठप्प झाल्यामुळे चाकरमान्यांना पुन्हा एकदा लेट मार्कचा फटका सहन करावा लागला आहे. या घटनेमुळे सकाळच्या वेळी कामावर निघालेले प्रवासी लोकलमध्येच अडकून राहिले होते. रेल्वे प्रशासनाकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. बिघाड झालेली मालगाडी हटवण्यासाठी दुसरे इंजिन पाठवण्यात येत असून, ते आल्यानंतर मालगाडीला बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली जाईल. तोपर्यंत प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विरारच्या द्वारकाधीश मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी शंकराचार्य राहणार उपस्थित

धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण, विरोधकांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Chhota Kashmir Mumbai: मुंबईतच वसलंय छोटा काश्मीर, हिवाळ्यात पाहायला मिळेल धुकं अन् नयनरम्य निसर्ग

तुम्हें प्रेग्नेंट करना चाहता हूं...; काँग्रेस आमदारावर लैंगिक छळाचे आरोप, ऑडिओ क्लिप अन् चॅट व्हायरल

IIT Mumbai: आयआयटी बॉम्बेचं नाव बदलून आयआयटी मुंबई करा, शरद पवार गटाची मागणी, मराठी अस्मितेसाठी नामांतर आवश्यक|VIDEO

SCROLL FOR NEXT