Video

मोदी सरकार आणणार FCRA कायदा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय? सुप्रिया सुळेंनी केलं स्पष्ट

FCRA Bill Row: मोदी सरकारच्या FCRA सुधारणा विधेयकावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय? सुप्रिया सुळे यांनी विधेयकाच्या सध्याच्या स्वरूपावर पक्षाचा आक्षेप असल्याचं म्हटलंय.

Bharat Jadhav

केंद्रातील मोदी सरकार ‘एफसीआरए’ सुधारणा विधेयक आणणार आहे. सरकार हे विधेयक लोकसभेत सादर केलं असून ते अजूनही संसदेच्या विचाराधीन आहे.या विधेयकाला इंडिआ आघाडीमधील शरद पवार गटानेही विरोध दर्शवलाय. यात मात्र शरद पवार गटाने एक अट ठेवलीय. सरकारने जर विधेयकावर चर्चा करावी. हे विधेयक ज्या फॉर्ममध्ये आहे, त्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध असल्याची भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडलीय.

माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गेल्या दिवसात पार्लमेंटमध्ये दोन तीन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. एफसीआरए बिल येईल का? अशी अनेक चर्चा सुरू आहेत. आमचा एफसीआरएच्या बिलला आता ज्या फॉर्ममध्ये आहेत. त्याला विरोध आहे. भारत सरकारनं हे विधेयक आणण्यास घाई करू नये. विधेयक सादर झाल्यानंतर त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे ही मागणीही सुप्रिया सुळे यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी दाखल केलं दोषारोपपत्र

Blood Sugar :डायबिटीज नसतानाही वाढू शकते ब्लड शुगर! रोजच्या ‘या’ 7 सवयी ठरतात कारणीभूत

दिशा सालियनचे वडील वकिलांसह मातोश्रीवर दाखल; शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा; हायव्होल्टेज ड्रामा|VIDEO

Diabetes warning signs: हात-पाय वारंवार थंड पडतात? थंडीमुळे होतंय असं समजून दुर्लक्ष करू नका; शरीर देतंय मोठ्या आजाराचा संकेत!

मोठी बातमी! अभिनेत्रीच्या गाडीवर हल्ला; जमावाने फोडल्या कारच्या काचा

SCROLL FOR NEXT