Nitin Gadkari News SaamTv
Video

Nitin Gadkari : 'अंधेरी रात मे दिया मेरे हाथ मे', गडकारींचा मुख्यमंत्रिपदासाठी बाशिंग बांधलेल्यांना खरपूस टोला

Nitin Gadkari News : मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेल्याना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी एका प्रचार सभेत चांगलाच टोला लगावला आहे.

Saam Tv

मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेल्याना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या शैलीमध्ये चांगलाच टोला लगावला आहे. सध्या अनेक नेते मुख्यमंत्री होते या प्रश्नावर गडकरी यांनी हा टोला लगावला आहे. 'थांब टाकल्या भांग पडतो' या सिनेमात टाकला व्यक्ति डोक्यावर कंगवा फिरवत असतो. याशिवाय महाराष्ट्रात देखील अनेक टक्कलवाले कंगवा फिरवत आहेत, असा टोला गडकरी यांनी लगावला आहे. अंधेरी रात मे दिया मेरे हाथ मे, जाओ दौडो, असं सध्या सुरू आहे, असंही गडकरी यांनी म्हंटलं आहे.

बीड जिल्ह्यात अंबाजोगाईत नमिता मुंदडांसाठी तर पाटोदा शहरात सुरेश धसांसाठी नितीन गडकरींच्या जाहीर सभा आज पार पडली यावेळी नीती गडकरी यांनी मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून बसलेल्या सर्व नेत्यांना टोला लगावला आहे. त्यांच्या खरपूस टोल्याने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. 'थांब टाकल्या भांग पडतो' या सिनेमात टाकला व्यक्ति डोक्यावर कंगवा फिरवत असतो. याशिवाय महाराष्ट्रात देखील अनेक टक्कलवाले कंगवा फिरवत आहेत, असा टोला गडकरी यांनी लगावला आहे. अंधेरी रात मे दिया मेरे हाथ मे, जाओ दौडो, असं सध्या सुरू आहे, मात्र मुख्यमंत्री कोण होईल हे जनता ठरवेल, असंही गडकरी यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT