Sudhir Mungantiwar News Saam Tv News
Video

Sudhir Mungantiwar Chandrapur | भारतातील सर्वात मोठे कर्करोग निदान रुग्णालय चंद्रपूरात!

Sudhir Mungantiwar Chandrapur | राज्य सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपुरात मध्य भारतातील सर्वात मोठे कर्करोग निदान व उपचार रुग्णालय उभारले जाणार!

Saam TV News

राज्य सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपुरात मध्य भारतातील सर्वात मोठे कर्करोग निदान व उपचार रुग्णालय बांधले जात आहे. राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी उद्योगपती रतन टाटा यांना गळ घातली होती. त्यानुसार शंभर कोटी रुपये खर्चून 140 खाटांचे हे रुग्णालय 2016 साली बांधण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर कोविडमुळे या रुग्णालयाच्या बांधकामाची गती मंदावली. मात्र नंतर हालचाली करत मध्य भारतातील कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरणारे हे रुग्णालय बांधकाम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या रुग्णालयाचे केवळ दहा टक्के काम शिल्लक असून 15 ऑगस्ट पर्यंत या रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा नियोजित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : आधी कोयता दाखवून तरुणांनी नंगानाच केला, पोलिसांनी तासाभरात उतरवला सर्वांचा माज; गावभर काढली धिंड

२०२७ चा वर्ल्डकप खेळणार, ट्रॉफी जिंकणार; रोहित शर्माने मराठीत चिमुकल्या फॅन्सला दिलं आश्वासन

राज यांच्या गाडीत उद्धव ठाकरे, दुसऱ्या गाडीत आदित्य-अमित ठाकरे; दीपोत्सवात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र|VIDEO

Maharashtra Live News Update: मनसेच्या दिपोत्सवाला जाताना ठाकरे बंधूंचा एकाच कारमधून प्रवास

Raj Thackeray :...अन् राज ठाकरेंनी स्वत: हाती घेतलं कारचं 'स्टीअरिंग', दीपोत्सवातील ठाकरे बंधूंचा 'तो' व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT