Thane Dahihandi Saam Tv News
Video

Video: ठाण्यात दहीहंंडीचा जल्लोष, DJ च्या तालावर थिरकले गोविंदा!

Rachana Bhondave

दादरच्या आयडीएल बुक डेपोच्या गल्लीत दहीहंडी फोडण्यासाठी महिला गोविंदांची गर्दी जमण्यास सुरुवात झालीये. अंधेरीच्या तेजस्विनी महिला गोविंदा पथक सध्या दादरमध्ये दाखल झालं आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या सातत्याने घटना घडत असताना महिला सक्षमीकरणाचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. याचबरोबर ठाण्यातील प्रतिष्ठित संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला सुरवात झालीये. ही दहीहंडी संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी आहे. उत्सवात लाडक्या बहिणींचा होणार विशेष सन्मान. लाडक्या बहिणींसाठी विशेष सन्मान हंडी. संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवाचं यंदाच १९ वे वर्ष. माजी आमदार रवींद्र फाटक आयोजित संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला सुरवात. जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोंविंदा पथकास २१ लाखांचे बक्षीस. तर सर्वप्रथम ९ थर लावणाऱ्या पथकास ११ लाखांच बक्षीस आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT