CM Devendra Fadnavis unveils Chhatrapati Shivaji Maharaj’s statue during his Pune visit saam tv
Video

पंतप्रधान मोदींमुळे मुघलांचा इतिहास कमी झाला: CM फडणवीस

CM Fadnavis On Mughal History : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर होते, त्यावेळी कोंढव्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांनी केलं. Cbseच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवला जाणार आहे.

Bharat Jadhav

देश स्वतंत्र झाला तरी आपल्या सीबीएसईच्या अभ्यासात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास फक्त एका परिच्छेद इतकाच शिकवला जात होता. तर दुसरीकडे मुघलांचा इतिहासांसाठी १७ पाने देण्यात आली. परंतु पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकारनं सीबीएसई च्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास २१ पानांचा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी अठरापड जातीच्या मावळ्यांना सोबत घेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापित केलं. महाराजांनी समतेचं राज्य स्थापित केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT