VIDEO: NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास CBI कडे, आरोपींचा ताबा घेण्याची शक्यता Saam TV
Video

VIDEO: NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास CBI कडे, आरोपींचा ताबा घेण्याची शक्यता

News: NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी CBI चं पथक लातूरमध्ये दाखल, आरोपींचा ताबा घेण्याची शक्यता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पेपरफुटी प्रकरणाचा वाद राज्यात पेटला आहे. संसदेत देखील या प्रकरणांवरुन आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशातच पेपरफुटी प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे.NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी CBI चं पथक लातूरमध्ये दाखल झालं आहे.CBIच्या पथकाकडून अटकेत असलेल्या आरोपींची चौकशी करण्यात येणार आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी लातूरमध्ये चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील दोघांना पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाच्या तपासासाठी CBIचं पथक लातूर मध्ये दाखल झालं आहे. चौकशीत या प्रकरणी कोणते धागेदोरे हाथी लागतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT