Rohit Pawar News  SAAM TV
Video

Rohit Pawar News | बारामतीत पैसे वाटले, आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप

बारामती लोकसभेत पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. त्याचा एक व्हिडीओ रोहित पवार यांनी एक्स सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.

Saam TV News

बारामती लोकसभेत पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. त्याचा एक व्हिडीओ रोहित पवार यांनी एक्स सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. पैसे वाटताना पोलिसही होते असेही रोहित पवार म्हणाले आहेत. रात्रीचे १२ वाजलेत तरी पीडीसीसी बँकेची वेल्हा शाखा सुरू आहे. असे रोहित पवारांनी म्हटलंय. तसेच भोर तालुक्यात अजितदादा मिंत्रमंडाळाचा पदाधिकारी दिसतोय, यासाठीच Y सुरक्षा हवी होती का असा सवालही रोहित पवारांनी विचारला आहे. यावर निवडणूक आयोग कारवाई करेल अशी अपेक्षाही रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: फडणवीसांच्या नेतृत्वा खाली महाराष्ट्र जिहाद मुक्त केल्या शिवाय स्वस्त बसणार नाही - नितेश राणे

Shivali Parab: हॉटनेसचा कहर; कल्याणच्या चुलबुलीचा ऑस्ट्रेलियन बोल्ड लूक

Maharashtra Politics : शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या हालचाली; नेत्यांसोबतच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर

Belly Fat: सकाळी पाण्यात टाका फक्त हा एक पदार्थ; पोटावरची चरबी लगेच वितळेल

खरातनंतर आणखी भयंकर नाशिक फाइल्स पार्ट - 2 ; पुणे कनेक्शन उघड, महिला कर्मचाऱ्यांना परदेशात विकायचा होता प्लान

SCROLL FOR NEXT