Latest New Mangalsutra Designs For Women: नवीन मंगळसूत्र घ्यायचंय? सध्या ट्रेंडमध्ये आहेत 5 डिझाईन्स

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

लग्नानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात. मंगळसूत्र हे विवाहित महिलेच्या सौभाग्याचे प्रतीक आहे.

mangalsutra | google

मंगळसूत्राचे नवीन पॅटर्न्स

बाजारात मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स, नवीन पॅटर्न्स आहेत ते तुम्ही निवडू शकता.

mangalsutra design

स्टायलिश आणि ट्रेंडी डिझाईन्स

जर तुम्ही देखील तुमच्यासाठी किंवा एखाद्या खास प्रसंगी नवीन मंगळसूत्रखरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हेवी दागिन्यांऐवजी हलकी, स्टायलिश आणि ट्रेंडी डिझाईन्स पाहा.

mangalsutra | google

मिनिमलिस्टिक सिंगल डायमंड पेंडंट मंगळसूत्र

आजकाल महिलांना सिंपल दागिने घालायला आवडतात यासाठी महिला बारीक काळ्या मण्यांची चेन आणि मध्यभागी एक लहान पण चमकदार डायमंडचे पेंडंट निवडतात.

Minimalist Single Diamond Mangalsutra

लेयर्ड किंवा डबल चेन मंगळसूत्र

सध्या दोन पदरी किंवा तीन पदरी साखळी असलेले मंगळसूत्र खूप ट्रेंडमध्ये आहे. हे डिझाईन तुम्ही निवडू शकता.

Layered Gold Chain Mangalsutra

पारंपरिक वाटी मंगळसूत्र

सोन्याच्या वाटीच्या डिझाईनला थोडा मॉडर्न टच देऊन तुम्ही वाटी मंगळसूत्र डिझाईन निवडू शकता.

Modern Vati Mangalsutra Design

फ्लोरल आणि लीफ मोटिफ मंगळसूत्र

फ्लोरल आणि पानांच्या डिझाईनचे सोन्याचे आणि काळ्या मण्यांचे लहान पेंडंट असलेले मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.

Floral & Leaf Motif Mangalsutra

कुंदन आणि पर्ल वर्क फॅन्सी मंगळसूत्र

आजकाल महिलांना कुंदन, मोत्याचे वर्क केलेले फॅन्सी मंगळसूत्र आवडतात तुम्ही देखील निवडू शकता.

Kundan & Pearl Fancy Mangalsutra

NEXT: लालचुटूक बीट खाण्याचे १० अद्भूत फायदे, मोजक्याच लोकांना माहीत असतील

10 Amazing Health Benefits of Eating Beetroot
येथे क्लिक करा...