VIDEO: Team India च्या रोड शो साठी गुजरातची बस! विरोधकांची जोरदार टीका Saam TV
Video

VIDEO: Team India च्या रोड शो साठी गुजरातची बस! विरोधकांची जोरदार टीका

Team India Mumbai News: Team India च्या रोड शो साठी वापरण्यात आलेली बस ही गुजरातवरुन मागवलेली, विरोधकांकडून जोरदार टीका.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

T20 विश्वचषक विजयानंतर India Team चं मुंबईत गुरुवारी जंगी स्वागत करण्यात आलं, India Team ची नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम रोड शो काढण्यात आला. यादम्यान रोड शो साठी वापरण्यात आलेली बस ही गुजरातवरुन मागवली होती यावरुन विरोधकाकंडून जोरदार टीका केली जात आहे. खेळाडूंसाठी बस गुजरातवरुन का मागवल्या? असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. शिंदे सरकारने गुजरात समोर लोटांगण घातलं आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. नाना पटोले यांनी त्यांच्या या आरोपांचं समर्थन केलं आहे. याआधी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी गुजरातच्या बस ऐवजी मुंबईतील BEST बस वापराव्यात अशी मागणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Jewelry Tips: आर्टिफिशियल ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची चमक टिकवण्यासाठी ५ सोप्या टिप्स, जाणून घ्या

EVM सोडा, बॅलेट पेपरवरही भाजपचा एकतर्फी विजय; विरोधकांची अवस्था पाहून बसेल धक्का, पाहा निकाल

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक

17th October Bank Holiday: शनिवारी बँक सुरू राहणार की बंद? RBI कडून मोठी अपडेट, ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

Shevayachi Kheer Recipe: यंदाचा दसरा करा खास, घरी बनवा पारंपरिक आणि चविष्ट शेवयांची खीर, वाचा खास रेसिपी

SCROLL FOR NEXT