सुप्रीम कोर्टाने एससी एसटी अंतर्गत वर्गीकरणाचा निर्णय दिला आहे. या याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधीशाच्या बेंचने सहा विरुद्ध एक असा निर्णय दिला आहे. त्यासाठी विरोधात बुलढाणा जिल्ह्यातील समतेचे निळे वादळ या संघटनेच्या वतीने या निर्णयाचा विरोधात जस्टीस बेला यांच्या समर्थनार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत आंदोलन करण्यात आले व या आदेशाचा पुनर्विचार करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती यांच्याकडे करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.