Buldhana News SaamTv
Video

Buldhana News : भाजपच्या दोन गटात तूफान राडा; बाजार समिती सभापती निवडणुकीचा व्हिडिओ व्हायरल

Malkapur BJP Major Dispute : बुलढाण्यातील मलकापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीत भाजपच्या दोन गटात तूफान राडा झाला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Saam Tv

बुलढाण्यात भाजपच्या दोन गटात तूफान राडा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या राड्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. मलकापुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत हा राडा झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीत भाजपच्या दोन गटात दोन दिवसांपूर्वी सभागृहातच तुफान राडा झाला. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आ. चैनसुख संचेती यांच्या गटाचे संजय काजळे हे बिनविरोध निवडून आल्यानंतर मलकापूरचे भाजपा नेते शिवा तायडे यांच्या गटाने त्यांच्यावर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून दोन्ही गट सभागृहातच भिडले यावेळी पोलिसांसमक्षच हा राडा झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. याचा व्हिडिओ आज समाज माध्यमात व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपर फूट प्रकरण, १६ संशयित आरोपी तपास यंत्रणांच्या ताब्यात

PM मोदी म्हणाले पेट्रोल-डिझेलची बचत करा; पण देशात किती दिवस पुरेल इतका साठा? सरकारची अधिकृत आकडेवारी

आधी बायकोच्या बॉयफ्रेंडची हत्या केली, नंतर प्रायव्हेट पार्ट जाळला; विवाहबाह्य संबंधामुळे नवऱ्याचं हादरवणारं कृत्य

Gold Rate Today: सोनं ₹१५०० तर चांदी १० हजारांनी महागली; सुवर्णनगरीतील १ तोळ्याचे दर किती? वाचा सविस्तर

Old Clothes Reuse Ideas: टाकाऊपासून टिकाऊ! जुन्या जीन्स आणि टी- शर्टपासून घरच्या घरी बनवा स्टायलिश बॅग्स

SCROLL FOR NEXT