Election officers and local candidates argue after an EVM was reportedly inspected a day before polling at Khamgaon, Buldhana. Saam Tv
Video

मतदानाच्या आदल्यादिवशी EVM उघडल्याने गोंधळ, बुलढाण्यात नेमकं काय घडलं? VIDEO

EVM Controversy: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे मतदानाच्या आदल्यादिवशी ईव्हीएम मशीन उघडून तपासणी केल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला.

Omkar Sonawane

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील नगरपरिषद शाळेतील मतदान क्रमांक मतदान केंद्र क्रमांक 15 (2) वर मतदानाच्या आदल्या दिवशी दुपारीच निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्र उघडून तपासत असताना तेथे उमेदवार व काही कार्यकर्ते धडकले. त्यांनी या सर्व प्रकारावर आक्षेप घेतला यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी व खामगावचे उपविभागीय अधिकारी या ठिकाणी पाचारण करण्यात आलं, त्यांनी सांगितल्यानुसार निवडणूक कर्मचारी हे बॅलेट व सीपीयू याची तपासणी करत होते. मात्र तरीही उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा समाधान न झाल्याने या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT