Citizens seen stranded on tree branches as floodwaters rise dangerously in Buldhana district following incessant rains. saam tv
Video

Buldhana Flood: बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा हाहाकार:, जीव वाचवण्यासाठी कोण झाडावर तर कोण कुठे; जनजीवन विस्कळीत|VIDEO

Kanchanganga River Overflows: बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नागरिक पाण्यात अडकले आहेत. काहींना जीव वाचवण्यासाठी झाडावर चढावं लागलं आहे.

Omkar Sonawane

बुलढाणा जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून जण जीवन विस्कळीत झाले आहे.. खरीपाची पेरणी केलेली वाहून गेली आहेत. शेतात पाणी साचले आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नागपूर पुणे महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे कांचनगंगा नदीला पूर आला असून काही लोक पाण्याच्या प्रवाहात अडकले आहेत. झाडावर चढून बसले आहेत. जिल्ह्यातील 13 ही तालुक्यात दमदार सततधार पाऊस सुरु आहे. मात्र, मेहेकर लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election : २९ महापालिकेचा निवडणूक निकाल उशिराने लागणार? मोठी अपडेट समोर

Accident: महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, दोन कारची कंटेनरला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू, साताऱ्यातील दुर्दैवी घटना

Yellow Saree Designs: हळदीला नेसा पिवळ्या रंगाची साडी, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

Matar Paratha Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी मटार पराठा, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT