VIDEO: नगर - पाथर्डी महामार्गावर मुंबई नार्कोटेक्स पथकाची मोठी कारवाई, 125 किलो गांजा केला जप्त Saam TV
Video

VIDEO: नगर - पाथर्डी महामार्गावर मुंबई नार्कोटेक्स पथकाची मोठी कारवाई, 125 किलो गांजा केला जप्त

AhmednagarNews: नगर - पाथर्डी महामार्गावर मुंबई नार्कोटेक्स पथकाची कारवाई. दगडवाडी गावात 125 किलो गांजा जप्त

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदनगर: नगर-पाथर्डी महामार्गावर मुंबई नार्कोटेक्स पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.करंजी परिसरातील दगडवाडी गावात 1 इनोव्हा आणि 1 स्विफ्ट कारचा पाठलाग करत 125 किलो गांजा नार्कोटेक्स पथकाकडून जप्त करण्यता आला आहे. सिने स्टाईलने पाठलाग करुन कारवाई करण्यात आली असून 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.अंदाजे 25 लाखाचा मुद्देमाल मुंबई नार्कोटेक्स पथकाकडून जप्त करण्यात आला आहे. दहा तासांपासून या पथकाकडून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपयांचा हप्ता येणार? वाचा नविन अपडेट

Amrit Bharat : नव्या अमृत भारत ट्रेनची घोषणा; ४ राज्यातून धावणार,२० स्थानकावर थांबणार, A टू Z माहिती

चहाची टपरीवाला,भाजी विक्रेत्यालाही GSTची नोंदणी करावी लागते? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update: पुण्याचा पाचवा मानाचा गणपती, केसरी वाड्यातील गणपतीचं 6 वाजता विसर्जन

घरात आढळणारी पाल खरंच विषारी असते का? चावा घेतल्यास काय करावं?

SCROLL FOR NEXT