Shraddha Kapoor News Saam Tv News
Video

Shraddha Kapoor News: बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर होणार मोदींच्या घरची सून?

बॉलिवूडमधील कायम चर्चेत राहणारी श्रद्धा कपूर पुन्हा एकदा तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे लाईमलाइटमध्ये आलीय...

Rachana Bhondave

Shraddha Kapoor Wedding: आता बातमी श्रद्धा कपूरच्या लग्नाबाबतची...बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर ही मोदींची सून होणार आहे...हे ऐकून तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील...नेमके मोदी कोण? हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल... मात्र, आम्ही तुमची उत्सुकता जास्त ताणणार नाही...श्रद्धा कपूरचा होणारा पती कोण आहे चला पाहुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधीच इंधन तुटवडा त्यात दरवाढीचा भडका; सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार? VIDEO

आर्थिक समस्या सुटणार, खिशात पैसा टिकणार; ५ राशींच्या लोकांवर महालक्ष्मी प्रसन्न होणार

राज्यातील कारागृह सुरक्षा व्यवस्थेची ऐशीतैशी; अधिकारी-कैद्यांची एकत्र दारू पार्टी

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT