Manoj Jarange Patil Movie News SAAM TV
Video

Manoj Jarange Patil Movie News| जरांगे पाटील यांच्यावर आधारित चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर आधारित संघर्ष श्रद्धा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. पण हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Saam TV News

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर आधारित संघर्ष श्रद्धा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. पण हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आचारसंहितेचे कारण देत हा चित्रपट आता जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आधी २६ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. २१ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जर चित्रपट प्रदर्शित न झाल्यास सेन्सर बोर्डाविरोधात आंदोलन करून असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local : लोकल प्रवाशांच्या अडचणीत भर; मध्य रेल्वेने घेतला धक्कादायक निर्णय

डासांसाठी तुम्ही वापरत असलेल्या २ अगरबत्त्या कायमच्या बंद, राज्य सरकारने कारखान्याला लावले कुलूप

Maharashtra News Live Update: कल्याण ग्रामीणमध्ये गुरचरणाच्या जागेवर भूमाफियांचे अतिक्रमण

देशात तिसऱ्या राष्ट्रवादी पक्षाची स्थापना! महिला नेत्याने केली घोषणा, राजकारणात खळबळ

Shocking : डझनभर मुली, १९ हॉटेल अन्... , मास्टरमाइंड रोहितच्या मोबाइलनं केला भंडाफोड

SCROLL FOR NEXT