bmc Saam tv
Video

BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुका २२७ प्रभागांनुसार होणार; नगरविकास विभागाकडून निर्णय जारी, VIDEO

BMC Election update : मुंबई महापालिकेत २२७ प्रभागांनुसार निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. यासाठी नगरविकास विभागाकडून निर्णय जारी करण्यात आला आहे.

Saam Tv

आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी समोर येतेय. मुंबई महापालिकेत 227 प्रभागांनुसार निवडणूक होणार आहे. प्रभाग रचना करण्याचे नगरविकास विभागाने आदेश दिलेयत. नगरविकास विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलेयत. त्यामुळे

जुन्या प्रभाग रचनेनुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला आहे. महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. अ ब आणि क वर्ग महापालिका प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.. पुणे आणि नागपूर या शहरांचा अ वर्गात समावेश करण्यात आला आहे.. ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड या शहरांचा ब वर्गात तर नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवली या शहरांचा क वर्गात समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये वाघाचा मुक्त संचार, पकडण्यासाठी वनविभागाकडून हालचाली सुरू

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

SCROLL FOR NEXT