congress Saam tv
Video

काँग्रेसची 'वंचित'ला निवडणुकीसाठी साद; प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार? VIDEO

Maharashtra Politics : काँग्रेसने पुन्हा एकदा 'वंचित'ला निवडणुकीसाठी साद घातलीये. यानंतर आता प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.

Vishal Gangurde

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला एकत्र येण्यासाठी साद घातलीये. समविचारी पक्षांना सोबत घेऊन जाण्याची काँग्रेसची इच्छा आहे. त्यासाठी 'वंचित'सोबत चर्चा सुरू असल्याचं काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलंय. प्रकाश आंबेडकर यांची इच्छा असेल तर ही चर्चा लवकरच पूर्णत्वास जाईल, अशी माहिती समोर आलीये. या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. लोकशाही आणि संविधानाची बांधिलकी मानणाऱ्या पक्षांनी एकत्र यावं, अशी भूमिका काँग्रेसकडून मांडण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार, भाजपला झटका बसण्याची शक्यता, कसं असेल गणित?

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पुणे जिल्ह्यातील आज पीक परिस्थिती पाहणी दौरा करणार

Rain Alert: पुढचे ८ तास महत्वाचे! महाराष्ट्रासह १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, राज्यात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT