Uddhav Thackeray  Saam tv
Video

BMC Election: BMC साठी ठाकरेसेना सज्ज, उद्धव ठाकरेंच्या हस्ते उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप

Uddhav Thackeray: मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे ग्रुप सज्ज झाला उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप सुरू आहे. मातोश्रीवर स्वत: उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांची भेट घेत त्यांना एबी फॉर्म दिले.

Priya More

मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरेसेना सज्ज झाली आहे. ठाकरे गटाकडून उमेदवारांना एबी फॉरमचे वाटप सुरू आहे. मातोश्रीवर रविवारी रात्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आतापर्यंत १०० हून अधिक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. उद्धव ठाकरे हे स्वत: उमेदवारांना भेटून आणि त्यांच्यासोबत चर्चा करून एबी फॉर्मचं वाटप करत आहेत. एबी फॉर्म घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मातोश्रीवर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. ठाकरे गटाकडून आज मुंबईसह अन्य महानगरपालिकांमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

ज्ञानेश कुमारांकडून भाजपच्या तिकीटाची ऑफर; केरळच्या माजी सचिवांचा खळबळजनक दावा

दोन दिवस शांत राहा अन् शिव्या खा! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा कार्यकर्त्याला सल्ला

राजकीय वर्तुळात पितृपक्ष सुरू; भाजप, राष्ट्रावादीसह अनेक राजकीय पक्षांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT