BMC’s Diwali Housing Lottery Families apply online for their chance to own an affordable home in Mumbai. Saam Tv
Video

BMC ची दिवाळी भेट: 426 घरांसाठी लॉटरी काढणार, कसा करणार अर्ज? VIDEO

BMC Diwali Gift: बृहमुंबई महापालिका दिवाळीत 426 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. अर्ज 16 ऑक्टोबर पासून 14 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन भरता येतील.

Omkar Sonawane

बृहमुंबई महापालिकेला भूखंडाच्या निवासी प्रकल्पातून बिल्डरकडून मिळालेल्या घरांमधील 426 घरासाठी दिवाळीत लॉटरी काढणार आहे. यासाठी आजपासून 16 ऑक्टोबरमध्ये 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. 26 ते 38 चौरस मीटर चटईक्षेत्र आणि अत्यल्प गटासाठी असलेल्या या घरांची किंमत 54 लाखांपासून 1 कोटी 12 लाखापर्यंत आहे. 16 ऑक्टोबर सकाळी 10 वाजेपासून ऑनलाईन अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्जदारांना 14 नोव्हेंबर सायंकाळपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

jio 365 days Plan: वर्षभर रिचार्जची गरज नाही! Jioचा 365 दिवसांचा धमाकेदार प्लॅन; 2.5GB डेटा, किमंत फक्त...

Maharashtra Live News Update : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया

Pune : पुण्यातील सरकारी हॉस्टेलमध्ये दूषित पाणी, २० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

Diabetes Symptoms: पायांमध्ये होणारे हे बदल देतात मधुमेहाचे संकेत; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Gold Rate Today: चांदी ५ हजारांनी घसरली, तर सोन्याचे दरही झाले स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

SCROLL FOR NEXT