BJP activist dies heart attack 
Video

BJP : मुंबईतील आमदार निवासात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू | VIDEO

BJP activist dies heart attack : भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मुंबईतील आमदार निवास खोलीत कार्यकर्ते चंद्रकांत धोत्रे यांचा मृत्यू. ॲम्बुलन्स वेळेवर न मिळाल्याचा कुटुंबीयांचा आरोप.

Namdeo Kumbhar

BJP worker death Mumbai : मुंबईतील आमदार निवासात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचं प्रकार समोर आला आहे. वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा कार्यकर्ता सोलापूरमधील आहे. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आमदार निवास खोलीमध्ये कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.

सोलापूर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आमदार निवासमधील खोलीत एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. त्या कार्यकर्त्याचे नाव चंद्रकांत धोत्रे असं आहे. चंद्रकांत धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. वेळेत ॲम्बुलन्स न मिळाल्याने जीव गमावावा लागल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे आमदार निवास परिसरात कायम ॲम्बुलन्सची सोय करावी अशी मागणी चंद्रकांत धोत्रे यांचा मुलगा विशाल धोत्रेने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुरत शहराच्या उधना-नवसारी रोडवर पावसाचे पाणी साचले

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

SCROLL FOR NEXT