Citizens celebrating Mahayuti’s victory in Maharashtra municipal elections with colors and joy. Saam Tv
Video

...शेवटी जिंकणार महायुतीच, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास|VIDEO

BJP and Shinde’s Shiv Sena Municipal Election: नगरपालिका आणि नगरपरिषदेमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अभूतपूर्व विजय मिळाला. महायुतीने राज्यभरात जल्लोष साजरा केला असून, ठिकठिकाणी गुलाल उधळून उत्सव साजरा झाला.

Omkar Sonawane

नगरपालिका आणि नगरपरिषदेमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा अभूतपूर्व यश मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप एक नंबरचा तर शिवसेना दोन नंबरचा पक्ष ठरला आहे. संपूर्ण राज्यात सध्या महायुतीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी गुलाल उधळत असून महापालिकेवर देखील महायुतीचाच झेंडा फडकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी राज्यातील लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना धन्यवाद दिले. पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या 24 ते 48 तास आधी शरीराकडून नेमके कोणते संकेत मिळतात?

चुलीवर स्वयंपाक करताना आईला मिठी मारली; उकळते दूध अंगावर पडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: पुण्यात तरुणाची निर्घृण हत्या, किरकोळ वादातून मारहाण CCTV व्हायरल

Weather update: देशावर यंदा दुष्काळाचं सावट, जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं

Fact Check: खरंच सरकारनं गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

SCROLL FOR NEXT