CM Deevndra fadanvis  Saam TV News Marathi
Video

BMC Election : आयोगाचा भाजपला जोरदार धक्का, ऐन निवडणुकीत परवानगी नाकारली

BJP promotional song banned by Election Commission : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं तयार केलेल्या प्रचार गीताला निवडणूक आयोगाने आचारसंहिता उल्लंघन ठरवत परवानगी नाकारली आहे.

Namdeo Kumbhar

BJP Promotional Song | BMC Elections : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं मोठ्या उत्साहात तयार केलेलं विशेष प्रचार गीत वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या गीतामध्ये भगवा या शब्दाचा वापर केल्यानं निवडणूक आयोगाने आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत या गीताला परवानगी नाकारली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून, आता प्रचारासाठी नवीन रणनीती आखावी लागणार आहे. (BMC elections BJP campaign controversy)

राज्यात सध्या २९ महापालिकेसाठी निवडणुकीचा धुरळा उडालाय. १५ जानेवारी रोजी राज्यात मतदान पार पडणार आहे. प्रचारासाठी सर्वच पक्षाने कंबर कसली आहे. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत जोरदार प्रचार सुरू केला आहे. मुंबईतील प्रचारासाठी भाजपने खास गीत तयार केले होते. पण आयोगाने त्यांना जोरदार दणका दिलाय. गीतामधील भगवा या शब्दामुळे आयोगाने हे गीत नाकारले आहे. आता भाजपला पुन्हा एकदा नव्याने तयारी करावी लागणार आहे. प्रचारासाठी फक्त आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

SCROLL FOR NEXT