'गोमूत्र प्याल तरच गरबा खेळायला या,' अशी चर्चा सध्या सगळीकडे बघायला मिळत आहे. अशी अनोखी मागणी मध्यप्रदेशातील इंदूरचे भाजप जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी केली आहे. नवरात्रीत गोमूत्र पिऊन गरबा पंडालमध्ये प्रवेश द्यावा असं त्यांनी म्हंटल आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत त्यांनी हे वक्तव्य केल्याची देखील चर्चा आहे. तर हिंदूंना गोमूत्र पिण्यात कोणतीही अडचण येणार नाही असंही त्यांनी म्हंटल आहे.
मध्यप्रदेशातील इंदूरचे भाजप जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी अजब मागणी केली असल्याने सध्या त्याची सगळीकडे चर्चा होत आहे. गरबा पंडालमध्ये सगळ्यांना गोमूत्र पिऊन प्रवेश द्यावा, असं वर्मा यांचं म्हणण आहे. नवरात्रीत गरबा खेळण्यासाठी प्रवेश हवा असेल तर गोमूत्र प्या, अशी अजब मागणी करण्यात आली आहे. सर्व महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी असं म्हंटल्याचं सांगण्यात आलं आहे. गोमाता आपली माता आहे, त्यामुळे गोमूत्र पिण्यात हिंदूंना कोणतीही अडचण येणार नाही. असंही त्यांनी म्हंटल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.