BJP MLA Gopechand Padalkar addressing the Ahilyanagar rally, citing Dr. Ambedkar’s historic book Thoughts on Pakistan Saam Tv
Video

Gopichand Padalkar: मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात; गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य चर्चेत, VIDEO

BJP MLA Gopechand Padalkar Controversial: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यानगरमध्ये भाषण देताना भारत मुसलमानांसाठी युद्धाची भूमी आहे असे वक्तव्य केले.

Omkar Sonawane

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज अहिल्यानगरमध्ये जुना आक्रोश मोर्चामध्ये एक इतिहासाचा दाखला देत बाबासाहेब आंबेडकर इतके हुशार होते की त्यांनी भारताची फाळणी होण्याअगोदर थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक लिहिलं. त्यामध्ये दारुल इस्लाम आणि दारुल हरम यावर लिहिलं गेलं दारुल इस्लाम म्हणजे इस्लामचं घर आहे. दारुल हरम म्हणजे युद्धाची भूमी आहे म्हणजे जे जे मुसलमान राष्ट्र आहेत. ते त्यांना इस्लामाचा घर वाटतं आणि जे गैर मुसलमान राष्ट्र आहेत.

ते त्यांना युद्धाचं घर वाटतं म्हणजे भारत हे मुसलमानसाठी युद्धाचे घर आहे असे ते मानतात हे मी म्हणत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑगस्ट 1947 फाळणी होण्याआधी जे पुस्तक लिहिले त्या पुस्तकात लिहून ठेवले आहे. त्यांना राष्ट्र हे प्रथम नाही त्यांना मुस्लिम हे प्रथम आहे. जगातले मुसलमान जी भूमिका घेतात त्याला भारतात पेक्षा जास्त महत्त्व देतात असेही यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाषणात बोलताना सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Cup 2025: महिला टीम इंडियाचा 'कबिर खान', लेकींचं स्वप्न साकार करणारा जादूगार

Maharashtra Live News Update: रोहा-रामराज मार्गे अलिबाग जाणाऱ्या मार्गावरील पूल तुटला

अवकाळीच्या मदतीवर अधिकाऱ्यांचा डल्ला, भ्रष्ट अधिका-यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही नाही सोडलं

व्होटी चोरीचा मुद्दा पप्पूपर्यंत पोहचला, राजकारणात आणखी किती पप्पू?

Ritesh Meshram Case: रितेश मेश्राम प्रकरणात मोठी कारवाई, हत्येचा गुन्हा दाखल झालेल्या ८ पोलिसांचे निलंबन

SCROLL FOR NEXT