VIDEO: भाजप आमदार Ganpat Gaikwad यांना मतदानासाठी रोखलं? Saam TV
Video

VIDEO: भाजप आमदार Ganpat Gaikwad यांना मतदानासाठी रोखलं? Congress कडून केला जात होता विरोध

MLC Election News: Ganpat Gaikwad यांना मतदान करु दिलेलं नाही, निवडणूक आयोगाने मतदान करण्यास दिली होती परवानगी.

Uday Satam

गणपत गायकवाड यांना विधानपरिषदेत मतदान करण्यास परवानगी दिल्याबद्दल विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. गणपत गायकवाड हे भाजपचे आमदार आहेत, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी गणपत गायकवाड हे अटकेत आहेत. निवडणूक आयोगाने गणपत गायकवाड यांना विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यास परवानगी दिली होती. परंतु आता गणपत गायकवाड यांना मतदान करु दिलेलं नाही अशी माहिती समोर येत आहे. गणपत गायकवाड यांना देण्यात आलेल्या मतदानाच्या अधिकारावर कॉंग्रेसकडून विरोध केला जात होता. परंतु आता गणपत गायकवाड यांना मतदान करु दिलेलं नाही अशी माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: संजय राऊत हे स्वतः 113 दिवस जेल भोगून आलेले आणि जामिनावर सुटलेले आरोपी आहेत- चित्रा वाघ|VIDEO

Kalyan : घरावरील झाड हटवायला वीज खंडीत करण्यासाठी पैशांची मागणी; महिलेचा महावितरण कर्मचाऱ्यावर आरोप

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

SCROLL FOR NEXT