BJP star campaigners including Yogi Adityanath, Manoj Tiwari and Ravi Kishan set to campaign in Mumbai. Saam tv
Video

उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी मनोज तिवारी, रवी किशन मुंबईच्या रणांगणात, योगींचीही तोफ धडाडणार|VIDEO

BJP Strategy To Attract North Indian Voters: मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप आणि महायुतीकडून मोठी रणनीती आखण्यात आली आहे. मनोज तिवारी, रवी किशन, निरुहुआ यांच्यासह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभांमुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापणार आहे.

Omkar Sonawane

मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप आणि महायुतीकडून स्टार प्रचारकांची रणनीती वापरण्यात येणार आहे. भाजपकडून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, नवनिर्वाचित आमदार मैथिली ठाकूर, मनोज तिवारी, निरुहुआ आणि रवी किशन यांना प्रचारात उतरवणार आहे. मुंबईमधील मतांचे समीकरण बघता उत्तर भारतीयांची संख्या ज्या वार्डमध्ये भाजपकडून या स्टार प्रचारांकडून मतदारांना आकर्षित करण्याचा महायुतीचा मास्टरप्लान आहे. काही दिवसांत या स्टार प्रचारांसाह योगी आदित्यनाथ यांची देखील तोफ धडाडणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सुपरस्टार अभिनेते गोविंदा यांनाही प्रचाराच्या रणधूमाळीत उतरवले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांचा विमान अपघात नव्हे , 100 टक्के घातपात; रोहित पवारांचा आरोप

T20 World Cup Ind vs Pak: क्रिकेटमध्ये देशप्रेम की पैसाप्रेम? ICC ने दम दिल्यानंतर पाकिस्तानचा यू-टर्न

राज्यात १२ वीच्या पहिल्याच पेपरला कॉपीचा सुळसुळाट, कुठे कुठे घडले गैरप्रकार?

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांना घातपात होण्याची शंका आधीच आली होती?

दुर्घटनांची मालिका सुरूच; टेकऑफनंतर १५ मिनिटांत विमान समुद्रात कोसळलं

SCROLL FOR NEXT