Tanaji Mutkule SaamTv
Video

Hingoli News : तानाजी मुटकुळेंची प्रकृती खालावली; एअर अॅम्ब्यूलन्सने मुंबईला आणणार

Tanaji Mutkule : हिंगोली विधानसभेचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांना श्वास घेण्यास त्रासस होत असून त्यांची प्रकृती खालावली आहे.

Saam Tv

भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांची प्रकृती खालावली आहे. नांदेड येथून एअर अॅम्ब्यूलन्सने त्यांना मुंबईत आणण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी मुटकुळे यांची अँनजीओग्राफी झाली होती. त्यानंतर त्यांना अचानक श्वास घेण्यासाठी त्रास व्हायला लागल्याने मुंबईला हलवण्यात येत आहे.

भाजपचे हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तब्बेत खालावली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नांदेडहून एअर अॅम्ब्यूलन्सने मुंबईला आणण्यात येत आहे. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी अँनजीओग्राफी करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांची अचानक प्रकृती खालवल्याचं सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकांसाठी त्यांची तयारी सुरू असून यंदा त्यांच्या मुलाला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. मात्र, आज अचानक त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईकडे हलविण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NABARD Recruitment: खुशखबर! नाबार्डमध्ये ग्रेड ए ऑफिसर पदांसाठी भरती; ८ नोव्हेंबरपासू करता येणार अर्ज; वाचा सविस्तर

Kalyan Crime News : आईच्या कुशीतून हिसकावलं ८ महिन्यांचं बाळ, अन् मग... कल्याणमधील धक्कादायक प्रकार

Maharashtra Live News Update: नगर परिषदेच्या निवडणूकांची तारीख जाहीर; २ डिसेंबरला होणार मतदान

Shruti Marathe Photos: नाकात नथ, केसांत गजरा, गळ्यात हार; श्रुतीच्या सौंदर्यावर लाईक्सचा वर्षाव

Pune Crime: पुणे हादरले! दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, तिघांनी धारदार शस्त्राने वार करत तरुणाला संपवलं

SCROLL FOR NEXT