BJP leaders celebrate as five party corporators are elected unopposed in the Dombivli municipal elections. Saam Tv
Video

भाजपची विजयी एक्स्प्रेस सुसाट! 'या' महापालिकेत 5 उमेदवार बिनविरोध | VIDEO

Kalyan-Dombivli Civic Polls:डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपची घोडदौड सुरूच असून, पाच नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपची ताकद अधिक भक्कम झाली आहे.

Omkar Sonawane

डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला सलग यश मिळत असून, काल तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाल्यानंतर आज आणखी दोन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

पॅनल क्रमांक 27 अ मधून मंदा सुभाष पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर प्रभाग क्रमांक 24 ब मधून ज्योती पवन पाटील या देखील बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

या निवडणूक निकालांमुळे डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचे एकूण पाच उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून, पक्षाची ताकद अधिक भक्कम झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

6,6,6,6,6,6....दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा फलंदाजाची वादळी खेळी, VIDEO

...नाहीतर शिक्षणमंत्र्यांच्या घरात कुत्रे सोडू, बच्चू कडूंचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update : कोल्हापुरात पहिल्याच दिवशी 48 उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज माघारी

Sleep Facts: स्वप्नात ओरडलो तरी आवाज निघत नाही? असं का होतं?

राज ठाकरेंचा मुंबईत नवा डाव; गुजराती आणि मुस्लिम उमेदवार मैदानात|VIDEO

SCROLL FOR NEXT