Ujjwal Nikam Meet Raj Thackeray  SAAM TV
Video

Ujjwal Nikam Meet Raj Thackeray : उज्ज्वल निकम यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेणार? शिवतीर्थावर चर्चा सुरू

Saam TV News

मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आता निकम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. तेव्हापासून महायुतीच्या उमेदवारांनी राज ठाकरे यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. काल नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. 12 तारखेला राज ठाकरे कल्याण डोंबिवली भागात सभा घेणार आहेत. आता उज्ज्वल निकम यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. आता उज्जल निकम यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेणार का अशी चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या घरावर लावलेली नोटीस फाडली; आता पोलिसांकडून आई-वडिलांचा शोध सुरु

रूग्णालयातून पळून घरी आला, दुसऱ्या दिवशी रेल्वे रूळावर तरूणाचा मृतदेह आढळला; सांगलीत नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: नागपुरात मुसळधार पाऊस, सखल भागांत पाणी साचलं

Education Department: शिक्षण विभागाचा बोगस कारभार, बनावट कागदपत्रांद्वारे रिक्त पदावर नियुक्ती

भगव्या शालीवरून कोकणात वाद पेटला; नितेश राणे विरुद्ध उदय सामंत|VIDEO

SCROLL FOR NEXT