zp election in maharashtra saam tv
Video

ZP Election : झेडपीसाठी या जिल्ह्यात युतीची घोषणा, भाजप अन् शिंदेसेना किती जागा लढणार?

Sindhudurg ZP election news : सिंधुदुर्गातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी नारायण राणेंनी महायुतीची घोषणा केली आहे.

Namdeo Kumbhar

सिंधुदुर्गात भाजपचे नेते नारायण राणे यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुतीचं रणशिंग फुंकलंय.... भाजपला 31 तर शिंदेसेनेला 19 जागांचं वाटप पूर्ण केलंय... आता राष्ट्रवादीलाही सोबत घेण्याचे संकेत राणेंनी दिलंय..... 'विरोधकांसाठी आम्ही जागाच शिल्लक ठेवली नाही' असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधलाय..

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची मिळून युती करण्याचे ठरवल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. भाजपा जिल्हा परिषद 31 जागा आणि पंचायत समिती 63 जागांवर लढणार आहे, तर शिवसेना जिल्हा परिषद 19 जागा तर पंचायत समिती 37 सर्वांनी एकमताने जगाचे वाटप केले आहे. राष्ट्रवादीचा प्रस्ताव आतां आलाय त्यांना देखील आमच्यात समावून घेऊ, असे राणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शीचे आमदार दिलीप सोपाल अजित पवारांच्या भेटीला

Beet Carrot Juice Benefits: आठवड्यातून ३ दिवस बीट-गाजर ज्यूस प्यायल्याने शरिरात कोणते आरोग्यदायी फायदे होतात?

मुंबई महापालिका निवडणूक होताच एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; निकालानंतर 29 नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम, कारण काय?

Diet Pohe: वजन कमी करायचंय? मग डाएटमध्ये अशापद्धतीने खा पोहे खा, नोट करा रेसिपीच्या टिप्स

भाजपची ताकद वाढली; राऊतांचा शेकडो शिवसैनिकांसह प्रवेश, बदलापुरातील राजकीय समीकरण बदललं

SCROLL FOR NEXT