Sleep Health : ६ तासांची झोप पुरेशी आहे का? वयानुसार किती झोप आवश्यक

Alisha Khedekar

सहा तासांची झोप पुरेशी आहे का?

बहुतेक जणांसाठी सहा तासांची झोप अपुरी ठरते. शरीर आणि मेंदूच्या आरोग्यासाठी नियमित सात ते नऊ तास झोप आवश्यक आहे.

Best sleeping habits for a healthy lifestyle | Google

नवजात बाळांना किती झोप हवी?

शून्य ते तीन महिन्यांच्या बाळांना दिवसभरात साधारण १४ ते १७ तास झोपेची गरज असते.

Best sleeping habits for a healthy lifestyle | Google

लहान मुलांची झोप किती?

तीन ते पाच वर्षांच्या मुलांनी दररोज १० ते १३ तास झोपावे. यामुळे वाढ आणि मेंदूचा विकास सुधारतो.

Best sleeping habits for a healthy lifestyle | Google

तरुणांसाठी किती झोप पुरेशी?

१८ ते ६० वर्षांच्या प्रौढांनी दररोज किमान सात तास झोप घ्यावी. शक्यतो सात ते नऊ तास झोप उत्तम.

Best sleeping habits for a healthy lifestyle | Google

ज्येष्ठ नागरिकांसाठी झोप

६५ वर्षांवरील ज्येष्ठांना दररोज सात ते आठ तास झोप आवश्यक असते. नियमित झोप शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते.

Best sleeping habits for a healthy lifestyle | Google

चांगल्या झोपेसाठी काय करावे?

नियमित झोपण्याची वेळ ठेवा, झोपण्यापूर्वी मोबाईल टाळा, संध्याकाळी कॅफिन कमी करा आणि शांत वातावरणात झोपा.

Best sleeping habits for a healthy lifestyle | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Best sleeping habits for a healthy lifestyle | Google

Ghee Tea Benefits : चहात चमचाभर तूप घालून प्यायल्यानं काय होतं? तूप घातलेला चहा का, कोणी प्यावा, समजून घ्या

Benefits of adding half a teaspoon of ghee to tea | AI Image
येथे क्लिक करा