Devendra Fadnavis and Eknath Shinde  Saam Tv
Video

Thane Mayor politics: शिंदे मुंबईत नडले, भाजपने ठाण्यात कोंडी केली; महापौरपदासाठी महायुतीत रस्सीखेच

Devendra Fadnavis and Eknath Shinde: महापौरपदावरून महायुतीमध्ये वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महापौरपदासाठी मुंबईत शिंदे भाजपला नडले. तर ठाण्यामध्ये महापौरपदासाठी भाजपने शिंदेंची कोंडी केली.

Priya More

मुंबई महापौरपदावरुन भाजप-शिंदेसेनेत रस्सीखेच सुरु आहेत. तर दुसरीकडे ठाण्याचे महापौरपद भाजपला मिळावं अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. महत्वाची पदे मिळाली नाही तर विरोधी बाकावर बसू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. ठाण्यामध्ये भाजपने महापौर पद मिळावे अशी मागणी केली. ⁠२ वर्षांसाठी महापौरपदाची मागणी करण्यात आली आहे. भाजपाचा ठाण्यात १०० टक्के स्ट्राईक रेट आहे. आमदार निरंजन डावकरे यांनी विरोधी बाकावर बसण्याचा इशारा देत सांगितले की, ⁠'जागा वाटपात भाजपाने नमते घेतले होते. ⁠जनतेला दिलेला शब्द पाळायचा असेल तर महत्वाची पदे मिळायला पाहिजेत. ⁠नाही तर आम्ही विरोधी बाकावर बसू.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Municipal Corporation: मुंबईनंतर पुणे महापालिकेतही 'स्वीकृत' नगरसेवकपदाचे वेध; भाजपमध्ये जोरदार लॉबिंग सुरू

Bhakri VS Chapati: चपातीऐवजी भाकरी खाणं खरंच योग्य आहे का? जाणून घ्या सल्ला अन् शरीरावर होणारे परिणाम

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये पोलिसांकडून वकिलाला मारहाण; वकील संघटनांचे आंदोलन

Masala Tea Powder: चव अशी की दोन-दोन कप प्याल चहा; असा बनवा चहाचा मसाला

Accident: तो प्रवास ठरला अखरेचा! मांजा अडकल्याने दुचाकी पुलावरून खाली कोसळली, बापलेकीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT