NCP in Mahayuti SaamTv
Video

NCP Ajit Pawar : राष्ट्रवादीला एकसंध ठेवण्यावर भाजपचा भर ? मोठी माहिती आली समोर

Assembly Election : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील असलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबटचे वाद टाळा, असे निर्देश भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून वारंवार दिले जात आहे.

Saam Tv

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला महायुतीशी एकसंध ठेवण्यावर केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न असल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीसोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मनोमिलन करणे भाजप नेतृत्वाचा अजेंडा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे संबंध, महायुतीत होणारे वाद आणि अजित पवारांच्या भूमिकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महायुती कायम ठेवण्यासाठी भर दिला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील असलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबटचे वाद टाळा, असे निर्देश भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून वारंवार दिले जात आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला महायुतीशी एकसंध ठेवण्यासाठी भाजप सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या आमदारांना सूचना दिल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महानगरपालिकेच्या वेळेस राष्ट्रवादी बरोबर युती करणं हा चुकीचा निर्णय; सपकाळ

Manoj Jarange Health : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

SCROLL FOR NEXT