NEET परीक्षेतील गोंधळ प्रकरणी मोठी अपडेट, CBI नंतर आता ED कडून होणार चौकशी Saam TV
Video

NEET परीक्षेतील गोंधळ प्रकरणी मोठी अपडेट, CBI नंतर आता ED कडून होणार चौकशी

NEET परीक्षेतील गोंधळ प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आता या सर्व प्रकरणाची CBI नंतर ED कडून चौकशी करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लातूर: NEET पेपर फुटी प्रकरणातील मोठी अपडेट समोर येत आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाच थेट कनेक्शन महाराष्ट्राशी असल्याचं बोललं जात होतं. काल लातूरमध्ये देखिल एटीएस च्या वतीने नीट पेपर फुटीच्या संशयावरून दोन जिल्हा परिषद शिक्षकांना ताब्यात घेण्यात आलं होत. काल रात्री दोघांची उशिरापर्यंत चौकशी करून तात्पुरत्या स्वरूपात सोडून्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती परंतु आता त्यांना परत ताब्यात घेण्यात आलं आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी त्यांची चौकशी होणार आहे. NEET परीक्षेत झालेल्या गोंधळासंदर्भात CBI नंतर ED कडून चौकशी होणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: मोठी बातमी! बाळ जन्माला येताच मिळणार सोन्याची अंगठी, या राज्य सरकारचा मोठा निर्णय

Rohit Sharma: रोहित शर्मा बसमधून उतरताना पडला; विराट कोहलीची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO

Maharashtra News Live Update: मुंबईत बॉलिवूडशी संबंधित १२ ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच खात्यात ₹2000 येणार, संभाव्य तारीख समोर

Pooja Sawant: पूजा सावंतचा गुलाबी साडीत खुलला मराठमोळा अंदाज; चाहत्यांच्या खिळल्या नजरा

SCROLL FOR NEXT