Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर लाडकीची संख्या घटणार, महत्त्वाचं कारण आले समोर

Ladki Bahin Yojana latest update : जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची कडक पडताळणी केली जाणार आहे. प्राप्तिकर विभागाच्या अहवालानुसार अनेक अपात्र महिलांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin beneficiary list update : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. प्राप्तिकर विभागाचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला असून, आता लाभार्थ्यांच्या पात्रतेची कडक पडताळणी केली जाणार आहे. या अहवालामुळे अनेक अपात्र महिलांची नावे योजनेतून कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः वार्षिक उत्पन्नाच्या निकषात बसत नसलेल्या लाभार्थ्यांवर आता सरकारकडून कात्री लावली जाईल. जिल्हा परिषद निवडणुका संपल्यानंतर या अहवालाची अंमलबजावणी होऊन लाभार्थी संख्या घटण्याची दाट चिन्हे आहेत.(Ladki Bahin Yojana beneficiary list to be reduced after ZP elections)

राज्यातील लाडक्या बहिणींना ३१ डिसेंबरपर्यंत ईकेवायसी करण्याची मुदत सरकारकडून देणयात आली होती. आता लाडक्या बहि‍णींची पडताळणी केली जात आहे. अपात्र लाडक्या बहि‍णींचे नाव योजनेतून वगळण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात हिट अँड रन! सायकल स्पर्धेसाठी काढलेले गतिरोधक पुन्हा बसवा नगरसेवकाची महापालिकेला मागणी

चादर आणि सतरंजी आणून द्या; शिंदेंच्या शिवसैनिकांनी माजी आमदाराला घेरलं, नेमकं काय घडलं?

Chocolate Pudding: मुलांसाठी बनवा घरच्याघरी चॉकलेट ब्रेड कॅरॅमल पुडिंग, वाचा सोपी अन् झटपट रेसिपी

Hrithik Roshan: चेहरा पडलेला,हातात वॉकिंग स्टिक; हृतिक रोशनला झाली गंभीर दुखापत, व्हिडिओपाहून चाहते चिंतेत

Accident : महामार्गावर अपघाताचा थरार, प्रवाशांनी भरलेल्या बसचा अपघात; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT