VIDEO: वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेट Saam TV
Video

VIDEO: वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेट, खेडकरांचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात

IAS Pooja Khedkar: वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची पोलीसांकडून चौकशी, पूजा खेडकर यांचं जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द करण्याचा आदेश.

Uday Satam

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची पोलीसांकडून चौकशी सुरु आहे. खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरल्यामुळे पोलीसांकडून ही चौकशी करण्यात येत आहे. यादरम्यान या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. पूजा खेडकर यांचं जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. खेडकरांच्या जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात आला आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले असून लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीने दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. पूजा खेडकर यांना २३ जुलै पूर्वी मसूरी येथील अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT