Muncipal Corporation Elections in Maharashtra SAAM TV
Video

Maharashtra Elections : झेडपींआधी महापालिका निवडणुका? लवकरच घोषणा

municipal corporation election in maharashtra : नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्याची शक्यता होती. पण आता यासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. झेडपी निवडणुकांआधी महापालिका निवडणुका घोषित होण्याची दाट शक्यता आहे.

Nandkumar Joshi, Ganesh Kavade

राज्यातील महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन 14 डिसेंबरला संपल्यानंतर त्याच दिवशी महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. कारण निवडणूक आयोगानं राज्यातील 29 महापालिका आयुक्तांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.

या महापालिकांच्या निवडणुका जाहीर होणार

मुंबई, भिवंडी- निजामपूर, वसई-विरार, मिरा-भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, ठाणे, नवी मुंबई, पनवेल

कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, अकोला, नांदेड, परभणी, लातूर, धुळे, जळगाव, सांगली-मिरज, इचलकरंजी, जालना, अहिल्यानगर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरातला शिर्डीतील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sayali Sanjeev: साजिरं रुप तुझं दडलं मनात ग...

आधी गर्लफ्रेंडसोबत खटके उडाले, नंतर इन्स्टाग्रामवरून धमक्या आल्या अन्... कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले

Weak heart signs: पायांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

पुणे पुन्हा हादरले, ४ मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न; सोसायटीचा वॉचमन पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT