APAAR ID registration for class 12 board exam : फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना डिजिटल मार्कशीटसाठी अपार आयडीवर नोंदणी करणं बंधनकारक आहे. निकालानंतर गुणपत्रिका डिजिलॉकरमध्ये डिजिटल स्वरूपात उपलब्ध होतील. ही नोंदणी शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुलभ करेल तसंच शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देईल. त्याशिवाय विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक रेकॉर्ड आयुष्यभरासाठी सुरक्षित व एकत्रित डिजिटल स्वरूपात ठेवेल. APAAR ID mandatory for class 10 students 2026
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अपार आयडीवर नोंदणी करणे आता अनिवार्य आहे. ही नोंदणी केल्यानंतर निकाल जाहीर झाल्यावर गुणपत्रिका थेट डिजिलॉकरमध्ये डिजिटल स्वरूपात मिळेल. यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशाची प्रक्रिया सोपी आणि जलद होईल. विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक दस्तऐवज – गुणपत्रिका, प्रमाणपत्रे – एकाच ठिकाणी सुरक्षितपणे जतन होतील आणि आयुष्यभर उपलब्ध राहतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.