Video

Amravati News: अमरावती मधील पोलीस भरती स्थगितीवर, बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया

Amravati Video: अमरावतीमध्ये होत असलेली पोलीस भरती पावसामुळे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडून पुढे ढकलण्यात आली आहे. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरावती: पोलिस भरती संदर्भातली मोठी बातमी समोर येत आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांची भरती स्थगित झाल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी परतावे लागत आहे. मैदानात पावसाने अचानक लावलेल्या हजेरीमुळे चिखल साचला आहे. भरती प्रक्रियेत अडथळा येत असून भरती स्थगीत करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेची पुढील तारीख लवकरच कळवण्यात येणार आहे. यावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भरतीप्रकिया ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत ढकलल्या जातील. सप्टेंबरपासून निवडणूकांना सुरुवात होणार त्यामुळे नोव्हेंबर पर्यंत थांबाव लागेल. यातून मार्ग काढून ज्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी भरती घ्यावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Public Toilet Risk: शौचालयातील हँड ड्रायरमुळे आरोग्य धोक्यात, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

Jalgaon Corporation Election : जळगाव महापालिकेत भाजप पुन्हा करिश्मा करणार? महाविकास आघाडीचा लागणार कस

Google Gemini Prompt: सलमान खान, शाहरूख खान या आवडत्या सेलिब्रिटीसोबत फोटो हवाय? मग हा प्रॉम्प्ट वापरा

Nanded Heavy Rain : नांदेड शहराला पावसाचा फटका; नांदेड ते मुदखेड महामार्गावरील वाहतूक बंद

Maharashtra Live News Update: २४ तासांच्या आत आरोपीला शोधा, राज ठाकरेंची पोलिसांकडे मागणी

SCROLL FOR NEXT