zp election in maharashtra saam tv
Video

ZP Election 2026: मोठी बातमी! ४८ तासांत जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागणार?

zp election in maharashtra: जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या ४८ तासांमध्ये जिल्हा परिषद निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या टप्प्यात १३ जिल्हा परिषदाच्या निवडणुका होणार आहेत.

Priya More

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या ४८ तासांत जिल्हा परिषदाच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात १३ जिल्हा परिषदाच्या निवडणुका होणार आहेत. ५० टक्केच्या आरक्षणचा वाद अजूनही कायम असल्यामुळे पहिल्या टप्प्याच १३ जिल्हा परिषदाच्या निवडणुका होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीनंतर लवकरच जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडणार आहे.

३२ जिल्हा परिषद आणि ३३६ पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे. त्यापैकी १७ जिल्हा परिषद आणि ८७ पंचायत समित्यांनी ५० टक्केपेक्षा आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात १३ जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तू फ्रिजमध्ये सापडशील...' बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून डेंटिस्ट तरुणीची आत्महत्या; ६ पानांच्या सुसाईड नोटने मुंबई हादरली

Maharashtra Live News Update : सिलिंडरचा काळाबाजर रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ₹३००० मिळणार? फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

LPG गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबणार; फक्त एक कॉल करा आणि पोलिसांना कळवा, आयुक्तांचे कडक निर्देश

Success Story: १ मार्कमुळे पहिली संधी हुकली, पण दुसऱ्यांदा IAS झालाच; अर्पित गुप्ता यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT